कर्ज रक्कम : रु. १० लाख, १० लाख ते २५ लाख, २५ लाखांच्या वर
व्याज दर :
रु. १० लाख – १५%
१० लाख ते २५ लाख -१४.५० %
२५ लाखांच्या वर- १३ %
जामीनदार : दोन
सदस्यता : कर्जाच्या रकमेच्या @ ५ %
कागदपत्र पुरावे :
कर्जाचा अर्ज
अर्जदार/जामीनदार पॅन कार्ड
अर्जदार/जामीनदार आधार कार्ड
अर्जदार/जामीनदार पत्त्याचा पुरावा
अर्जदार/जामीनदार फोटो
अर्जदार/जामीनदार नवीनतम उत्पन्नाचे पुरावे
कोण अर्ज करू शकते: भारतीय नागरिक व बँकेचा सभासद
प्रोसेसिंग फि: २%
