आवर्ती ठेव योजना

  • आवर्ती ठेव योजना आपल्याला आपली बचत वाढविण्यास मदत करते. आपल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक गरजांसाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.

  • आकर्षक व्याज दर.

  • एकूण ठेव कालावधी – किमान – 12 महिने, कमाल – 60 महिने

  • ठेव खात्यातील थकबाकीपैकी 85% पर्यंत कर्ज उपलब्ध आहे.

  • नामनिर्देशन सुविधा उपलब्ध.

कृपया अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेत संपर्क साधा.

अटी आणि नियम लागू.

  • सर्व ठेवींसाठी के वाय सी आवश्यक (आधार कार्ड, पॅनकार्ड )
  • नियमाप्रमाणे टी. डी. एस. कपात.