उद्देश:  2 व 4- व्हीलर खरेदी वैयक्तिक वापरासाठी

सदस्यता : कर्जाच्या रकमेच्या @ 2.5%.

कोण अर्ज करू शकते: भारतीय नागरिक व बँकेचा सभासद

कर्ज रक्कम: कमाल मर्यादेपर्यंत

व्याज दर:

चार चाकी : ८.५०  %

दोन चाकी : ८.५० %

तारण : नवीन वाहन खरेदी करणे (उपकरणे समावेश).

मार्जिन: कारच्या किंमतिच्या  5%.

जामिनदार: दोन जामिनदार आवश्यक आहेत, कर्जदारासह भूतकाळाचा अनुभव चांगला असल्यास , अन्यथा एक सक्षम जामिनदार आवश्यक आहे.

प्रक्रिया शुल्कः कर्जाच्या रकमेच्या २ %.