व्याज दर : १०% ( प्रोसेसिंग फी लागु नाही )
जामीनदार : आवश्यक नाही
सदस्यता :
सभासद रक्कम २०००/- + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
नामधारी सभासद रक्कम १०० /- + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
कागदपत्र पुरावे : सोपे.
पात्रता: केवळ व्यक्ती
कर्ज रक्कम:
नामधारी सभासद: जास्तीत जास्त रु. 1 लाख
‘अ’ वर्ग सभासद: जास्तीत जास्त रु. 4 लाख
परतफेड कालावधी: 1 वर्ष
वयोमर्यादा: नाही
