कर्ज रक्कम : वित्तपुरवठा  मर्यादा नाही *

व्याज दर :

  • अ) चारचाकी व चारचाकीवरील नवीन वाहन ( व्यवसायिक)
    • i) ऑन रोड किंमतीच्या ७५% पर्यत १२.०० %
      ii) ऑन रोड किंमतीच्या ७६% ते ९०% पर्यत १३.००%
      iii) जूने वाहन ५ वर्षापर्यत १४.००%
  • ब) चारचाकी नवीन वाहन (वैयक्तिक वापर )
    • i) ऑन रोड किंमतीच्या ७५% पर्यत ९.५०%
      ii) ऑन रोड किमतीच्या ७६% ते ९०% पर्यत १०.५०%
      iii) जूने वाहन ५ वर्षापर्यत १२.००%
  • क) दोन चाकी वाहन –
    • i) नवीन ११.००%
      ii) जूने ३ वर्षापर्यत १३.००%

मार्जिन : ५ %

जामीनदार : दोन

प्रीपेमेंट : प्रीपेमेंट चार्जेस नाही

सदस्यता : कर्जाच्या रकमेच्या @ 2.5%.

तारण :  खरेदी करत असलेले नवीन वाहन

कागदपत्र पुरावे :

  • कर्जाचा अर्ज

  • अर्जदार/जामीनदार नवीनतम उत्पन्नाचे पुरावे

  • अर्जदार/जामीनदार पॅन कार्ड

  • अर्जदार/जामीनदार आधार कार्ड

  • अर्जदार/जामीनदार पत्त्याचा पुरावा

  • अर्जदार/जामीनदार फोटो

  • नवीन वाहनाचा कोटेशन

कोण अर्ज करू शकते: भारतीय नागरिक व बँकेचा सभासद

प्रोसेसिंग फि: २%

*जनता बँकेच्या एकमेव विवेकाने कर्ज दिले जाते.