मुदत ठेव तारण कर्ज (पावतीच्या व्याजदारापेक्षा ): 1 % ज्यादा


राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र/ किसान विकासपत्र / विमा पॉलिसी तारण: ११.०० %


बिल्डर्स/ प्रोजेक्ट लोन: १४.०० %


एका व्यक्तीच्या नावावर सा. कर्ज व कॅश क्रेडिट मिळून रू. ५० लाखांचे वर कर्ज असल्यास दोन्ही कर्जाना : ११.०० %


फक्त महिलांसाठी तारणी कर्ज: १०.०० %


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळच्या सर्व योजना उपलब्ध नियम व अटी लागू.