JSB Satara Tenders
Service Charges
DICGC logo & QR Code
जाहीर नोटीस – रिजर्व बँक रेकॉर्ड बाळगणे परिपत्रक
वाढीचे तीन स्तंभ
अलिकडच्या वर्षांत बँकेने दर्शविलेल्या कामगिरीमुळे शेअरधारकांची संख्या, ठेवीदार आणि चालू खातेदारांची संख्या वाढते आहे. आम्ही आमच्या सदस्यांना अधिक चांगल्या मार्गाने सेवा देणे सुरू ठेवणार आहोत. जनता सहकारी बँक, सातारा मध्ये विश्वास दर्शविल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत.
जनता सहकारी बँक सातारा मध्ये संचालक मंडळ हा एक उत्तम कामे करणारा एक संघ आहे ज्यांमुळे बँक दरवर्षी अविश्वसनीय प्रगती करत आहे. बँक नफ्यात टिकून राहण्यासाठी सर्व संचालक गेल्या काही वर्षांपासून खूपच कष्ट करीत आहेत आणि आम्हाला हे सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की आपण हे अतिशय यशस्वीपणे केले आहे.
आजच्या जगात ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी बँकिंग क्षेत्रात उत्तम तंत्रज्ञानात अद्ययावत राहणे फार महत्वाचे आहे. जनता सहकारी बँक बँकेच्या दैनंदिन कामात अलिकडच्या तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य ती पावले उचलत आहे. तसेच आम्ही कोअर बँकिंगच्या सर्व तांत्रिक बाबींमध्ये पूर्णपणे आधुनिक होण्यास संपूर्ण तयार आहोत.
बँकेचा आलेख
- ATM
- Locker
- RTGS/NEFT
- SMS Alert
- CBS प्रणाली
- १६ शाखांद्वारे तत्पर सेवा
- ऑडिट वर्ग – ‘ब ‘
- सीआरए – १५.८७ %
- पॉसिटीव्ह नेट वर्थ
जनता बँक साताराचे फायदे
Janata Sahakari Bank Satara
We Are Proud To Announce The Official Website www.jsbsatara.com of Janata Sahakari Bank Satara. Currently we have uploaded maximum information on the website and will continue to update our customers, investors & supporters about new deposit & loan schemes through this website.
Please Visit This Website in Future Also.
Thank You,
Chairman,
Janata Sahakari Bank Ltd Satara.