मुदत ठेव – मासिक व्याज

  • मासिक उत्पन्न वाढीसाठी प्रत्येक महिन्याला आपल्या इतर स्रोतांच्या सोबत अतिरिक्त उत्पन्न घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी मासिक उत्पन्न योजना सुरू केली आहे.

  • आपल्या ठेवींवर पुरेसे मासिक उत्पन्न मिळविण्याची ही सर्वोत्तम पद्धत आहे

  • वरिष्ठ नागरिक आणि गृहिणींसाठी ही योजना सर्वोत्कृष्ट आहे.

  • सर्व ठेवींसाठी के वाय सी आवश्यक (आधार कार्ड, पॅनकार्ड )
  • नियमाप्रमाणे टी. डी. एस. कपात.