रोखी प्रमाणपत्र

  • ही योजना व्यक्तीश: आणि कॉर्पोरेटसाठी मोठ्या प्रमाणात फायदे देते.

  • ही योजना काही प्रभावशाली वैशिष्ट्यांसह सुरक्षितता आणि द्रुत रोखतेसह येते.

  • दीर्घकालीन कालावधीसाठी गुंतवणूकदार एकरकमी पैसे जमा करू शकतो.

  • मुदतीनंतर मुद्दल आणि चक्रवाढ व्याजाची  परतफेड होते.

  • आपल्या सर्वोत्कृष्ट वेळेनुसार आपल्या मुलांचे भविष्य समृद्ध करा

  • सर्व ठेवींसाठी के वाय सी आवश्यक (आधार कार्ड, पॅनकार्ड )
  • नियमाप्रमाणे टी. डी. एस. कपात.