कर्जप्रक्रिया शुल्क
कर्जप्रक्रिया शुल्क (०१.०९.२०११):
- सर्व कर्जांसाठी – कर्जाच्या रकमेच्या २% +प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
- हिरक महोत्सवी वर्षानिमित्त नवीन व अल्प व्याजदराच्या आर्कषक कर्ज योजनेतील कर्जासाठी – १ % + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
- कॅश क्रेडिट नूतनीकरणासाठी – रक्कम रु १०००/- + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
- हिरक महोत्सवी वर्षानिमित्त नवीन व अल्प व्याजदराच्या आर्कषक कर्ज योजनेतील कॅश क्रेडीट कर्ज नूतनीकरणासाठी – ३००००/- + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
टीप: सर्व कर्जांसाठी, (1) मध्ये नमूद केल्यानुसार कर्जाची प्रक्रिया शुल्क लागू आहे.
कोणतीही देय नसल्याचे प्रमाणपत्र:
रु 50 / – प्रति प्रमाणपत्र
शोधपत्र प्रमाणपत्र:
प्रमाणपत्राच्या १ % जास्तीत जास्त रु. ५००० / –
ईएमआय उशीरा देण्याकरीता शुल्क:
२ % ईएमआय रक्कम (प्रलंबित हप्ते)
फ्लोटिंग टू फिक्स दर व्याज बदलण्यासाठी शुल्क:
लागू नाहीत.
फिक्स टू फ्लोटिंग दर व्याज बदलण्यासाठी शुल्क:
लागू नाहीत.
