व्याज दर : १०% ( प्रोसेसिंग फी लागु नाही )
जामीनदार : आवश्यक नाही
सदस्यता :
सभासद रक्कम २०००/- + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
नामधारी सभासद रक्कम १०० /- + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
कागदपत्र पुरावे : सोपे.
पात्रता: केवळ व्यक्ती
कर्ज रक्कम:
नामधारी सभासद: जास्तीत जास्त रु. 1 लाख
‘अ’ वर्ग सभासद: जास्तीत जास्त रु. 4 लाख
परतफेड कालावधी: 1 वर्ष
वयोमर्यादा: नाही
रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाचे दि.०६/०६/२०२५ रोजीच्या Lending Against Gold and Silver Collateral बाबतच्या मार्गदर्शक परिपत्रकानुसार,ग्राहकांच्या माहितीसाठी सोनेतारण कर्जाची कमाल मर्यादा, सोनेडाग मुल्यांकन पद्धत ,LTV बाबतची माहिती