Downloads for Nomination Facility

Nomination Facility Forms List - Janata Sahakari Bank Ltd. Satara

नामांकन सुविधा उपलब्ध (Nomination Facility Available) बँकेचे सर्व सन्माननीय ग्राहक, सभासद, ठेवीदार, लॉकर धारक यांचे माहितीस्तव
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे दिशानिर्देशांनुसार ठेव खाते व लॉकर धारकांकडून वारस नियुक्त संदर्भातील भरून घ्यावयाचे बँकेकडील विविध अर्जाची माहिती खालील प्रमाणे आहे.

सर्व फॉर्म / अर्ज हे बँकेच्या सर्व शाखांमध्ये तसेच बँकेच्या www.jsbsatara.com या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध आहेत, याची कृपया नोंद घ्यावी हि नम्र विनंती

  • आपण डाउनलोड करू इच्छित असलेल्या खालील फाइल नावावर क्लिक करा.
  • जर तुमचा ब्राउजर तुम्हाला फाईल सेव्ह करण्यासाठी प्रॉम्प्ट करतो तर OK वर क्लिक करा.
  • डाउनलोड केलेल्या फायली उघडण्यासाठी डाउनलोड फोल्डरमध्ये जा.
  • कृपया प्रत्येक सूचना अनुसार फॉर्म भरा आणि संबंधित विभाग किंवा शाखेत सादर करा.

अ) ठेव खात्यांसाठी

ब) लॉकर साठी