कर्ज रक्कम : एक्सपोजर मर्यादेपर्यंत मर्यादित
व्याज दर :
बिगर तारणी (स्टाफ सोडून) : १5 %
तारणी – माल नजरागहाण
रु. १५ लाखापर्यंत – १४.५० %
रु. १५ लाखाचे वर – १४.०० %
वेअर हाउस रिसीट तारण – १५.०० %
शेअर तारण – १५.०० %
जामीनदार : दोन
सदस्यता : कर्जाच्या रकमेच्या @ 2.5%.
तारण : कर्जाच्या उद्दिष्टाप्रमाणे
प्रक्रिया शुल्क : २ %
कालावधी : 4 वर्ष ते 7 वर्षे
कोण अर्ज करू शकते: भारतीय नागरिक व बँकेचा सभासद
